दि.25 मार्च वंचित बहुजन आघाडीच्या उम्मेदवारी अर्ज दाखल करताना लाखोच्यासंख्येने उपस्थीत रहा=आलमगीर खान. - Aajtakreporter

Gb

Saturday, 23 March 2019

दि.25 मार्च वंचित बहुजन आघाडीच्या उम्मेदवारी अर्ज दाखल करताना लाखोच्यासंख्येने उपस्थीत रहा=आलमगीर खान.


प्रतिनिधी.परभणी.दि.23/03/2018.
दि.25 मार्च 2019 रोजी आपणा सर्वांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरणार आहे; लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून मला आशीर्वाद द्या..आलमगीर खाॅन साहेबांचे जाहिर अव्हान

आपल्या पाठींब्याच्या जोरावर परभणी लोकसभेच्या निवडणुकीत पुर्ण ताकदीने उतरलोय. आता सुरुवातीपासून म्हणत आल्याप्रमाणे हि निवडणुक आपल्या सर्वांची आहे. या निवडणुकीला आता लोकचळवळीचं स्वरुप प्राप्त झालंय. तेव्हा लोकसहभागही तीतकाच प्रचंड व्हावा. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा काय होतं हे मतदारसंघातील प्रस्थापित पुढाऱ्यांना दाखवून देण्यासाठी परभणीत येत्या 25 मार्च रोजी सकाळी 11:00 वाजता  नुतन ग्राऊंड़  परभणी वरुन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अतिप्रचंड संख्येने उपस्थित रहा.

असे आव्हान :-
वंचित बहुजन आघाडी चे
जिल्हा अध्यक्ष ड़ाॅ. धर्मराज जी चव्हाण साहेब
MIM चे जिल्हा अध्यक्ष
अॅड़ ईमतियाज खान साहेब
भारीप चे जिल्हा अध्यक्ष
दादाराव पंड़ीत साहेब
लाल सेना चे गणपत भीसे व जिल्हा अध्यक्ष
अजीत शींदे
महाराष्ट्र विकास आघाड़ी चे
यशवंत लोटे यांच्यासह इतर मान्यवर व घटक पक्ष
सौजन्य  :- अॅड़ आसेफ पटेल.
जाहिरात व बातमीसाठि संपर्क.मो.नं.8888375846

No comments:

Post a Comment