दि.01/05/2020.
सेलू - राज मोहल्ला परिसरातील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेडात गुरूवारी रात्री मुत्यू झाला.मात्र या महिलेच्या सोबत नांदेड येथे असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली आहे .त्यामुळे सेलूकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

No comments:
Post a Comment