सेलु जिंतुर विधानसभेत अपक्ष उम्मेदवार राम नाना पाटिल यांचे प्रस्थापितांना अवाहन. - Aajtakreporter

Gb

Wednesday, 16 October 2019

सेलु जिंतुर विधानसभेत अपक्ष उम्मेदवार राम नाना पाटिल यांचे प्रस्थापितांना अवाहन.

वालुर येथील रँलीला सर्वच समाजातुन उत्सफुर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी.संपादक.अनवर पठान.दि.16/10/2019.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकिचे वारे वाहत असुन यात जिंतुर सेलु मतदार विधानसभा मतदार संघातील शिव सेनेचे बंडखोर अपक्ष उम्मीदवार  श्री.राम नाना पाटिल यांची लोकप्रियता वाढत असुन यामुळे प्रस्थापितांच्या तंबुत घबराट सुटलेली दिसते.
       आज वालुर येथे त्यांची  प्रचार रँली काढण्यात आली.या प्रचार रँलीला सर्वच समाजाच्या वाढता प्रतिसाद पहावयास मिळाला असुन त्यांच्या वाढता प्रभाव पाहता या निवडणुकित नवीनच रंग अलेला आहे.सर्व समाजाला सोबत घेऊन चालन्याची त्यांची जिद्द आपुलकिच्या बळामुळे सध्य स्थतिला त्यांची वाटचाल विजया कडे जाताना दिसत असुन यामुळे प्रस्थापितांच्या तंबुत घबराटिचे वातावरण निर्माण झालेला आहे.
     वालुर येथील प्रचार रँलीच्या नंतर त्यांनी आमच्या प्रतिनिधीना मुलाखत देताना सांगीतले कि,मी जनतेच्या सर्व समस्या विधानसभेत  मांडण्यासाठि या निवडणुकित उतरलो असुन नक्कीच माझा विजय होनार असुन जिंतुर सेलु मतदार संघात सुशिक्षीत बेरोजगार तरुनांना उद्योजक बनवन्याचे माझे स्वप्न असुन नवीन रोजगार निर्माण करण्यासाठि ते प्रयत्नशिल असुन शेतकरी अत्म हत्या व वाढती बेरोजगारी दुर करण्याचे प्रयत्न करण्याचे काम करनार असल्याचे सांगीतले..

संपादक अनवर पठान मो.नं.8888375846. 

No comments:

Post a Comment